Translate

❤️ नवरा बाहेरच्या बाईच्या नदी लागू नये म्हणून हे करा ❤️

 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो बरेच लोकांना स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या ताटातले पदार्थ जास्त गोड लागतात त्यांना आपल्याकडे असलेल्या स्वतः गोष्टीपेक्षा जास्त इंटरेस्ट हा दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये असतो आपल्यापेक्षा त्याच्या बाजूच्या व्यक्तीकडील वस्तू अधिक प्रिय असतात. ह्या गोष्टी नवऱ्या मध्ये लागू होतात. जोपर्यंत मुलाचे लग्न झाले नसते तोपर्यंत त्या मुलाला त्याची होणारी बायको एखाद्या हिरोईनप्रमाणे वाटते. एखादी सुंदर पोरगी बायको म्हणून रोज उपभोगायला मिळावी  यासाठी मुलं अतोनात प्रयत्न करतात. मात्र एकदा लग्न झालं की मग त्याच बायको सोबत रोज करून करून तिच्यातला इंटरेस्ट हळू हळू कमी होत जातो. जसा वेळ पुढे जाईल तसा मुलांना त्यांची बायको घरातला डाळभात आणि शेजारची बाई मलाई कबाब वाटायला लागते. ज्या  गोष्टी आपल्याकडे नसतात ते मिळवण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होते. जी गोष्ट आपल्याकडे पहिल्यापासून आहे त्याची कदर आपल्याला कधीच नसते हा निसर्गाचा नियम आहे आणि पुरुष या निसर्ग नियमांचे नीट पालन करतात. या मागील एक प्रमुख कारण म्हणजे पती आपल्या बायकोला रोज रोज पाहून कंटाळतात. मग जोपर्यंत जगताना त्यांच्या आयुष्यामध्ये काही नवीन मिळत नाही तोपर्यंत ते इतरत्र काहीतरी एडवेंचर शोधत असतात.  पतीची हि सवय मोडण्यासाठी पत्नीने सेक्सी आणि नवीन हटके लूक तरी करत राहावेत. काही ना काही रोमँटिक किस्से करून पतीची हि सवय मोडली पाहिजे. यामागील अजून एक प्रमुख कारण म्हणजे पत्नी खूप जास्त भांडखोर असेल तरी  देखील पती असं वागू शकतो.  रोजची किरकिर ऐकून पती कंटाळून जातो. आणि इतर महिलांमधला चांगुलपणा आणि स्वतःच्या पत्नीमधील वाईटपणा प्रकर्षाने जाणवतो. हि एक मानसिक प्रक्रिया आहे या कारणामुळे पती मनाने त्याच्या पत्नीवर कमी या दुसऱ्या बाईवर जास्त प्रेम करतो. जेंव्हा तुमच्या शेजारील बाई पतीशी प्रेमाने बोलते त्या वेळी त्याला ती खूप प्रेमळ वाटते.  पती हि गोष्ट मनाला लावतात आणि परस्त्रीला आपले सर्वस्व देऊन बसतात ज्यावर तुमचा अधिकार आहे. मात्र पुरुषांनाही गोष्ट ठाऊक नसते की शेजारील स्त्री  तिच्या घरात तिच्या नवऱ्याशी कशी वागते. ती परपुरुषसमोर चांगली वागेल पण घरात कशी वागेल याचा नेम नाही. पण या कारणामुळे पती त्यांच्या पत्नीला सोडून शेजारील दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात. जर तुम्हाला तुमच्या पतीची हि सवय बदलायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींचे निरीक्षण करणे फार आवश्यक आहे. जर तुम्हाला हि  निरीक्षण आढळली तर त्यावर योग्य ते उपाय शोधा. तुमच्या पतीचा रोमँटिक मूड



 पहा त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करा. आणि तुमहाला तुमचा पती तुमच्या हातून निसटून जाईल असं वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याला तुमच्या प्रेमात बांधून ठेवणं गरजेचं आहे.  हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. 

Comments