Posts

Showing posts with the label navra muthit kasa thevava

Translate

❤️ नवरा बाहेरच्या बाईच्या नदी लागू नये म्हणून हे करा ❤️

Image
 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो बरेच लोकांना स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या ताटातले पदार्थ जास्त गोड लागतात त्यांना आपल्याकडे असलेल्या स्वतः गोष्टीपेक्षा जास्त इंटरेस्ट हा दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये असतो आपल्यापेक्षा त्याच्या बाजूच्या व्यक्तीकडील वस्तू अधिक प्रिय असतात. ह्या गोष्टी नवऱ्या मध्ये लागू होतात. जोपर्यंत मुलाचे लग्न झाले नसते तोपर्यंत त्या मुलाला त्याची होणारी बायको एखाद्या हिरोईनप्रमाणे वाटते. एखादी सुंदर पोरगी बायको म्हणून रोज उपभोगायला मिळावी  यासाठी मुलं अतोनात प्रयत्न करतात. मात्र एकदा लग्न झालं की मग त्याच बायको सोबत रोज करून करून तिच्यातला इंटरेस्ट हळू हळू कमी होत जातो. जसा वेळ पुढे जाईल तसा मुलांना त्यांची बायको घरातला डाळभात आणि शेजारची बाई मलाई कबाब वाटायला लागते. ज्या  गोष्टी आपल्याकडे नसतात ते मिळवण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होते. जी गोष्ट आपल्याकडे पहिल्यापासून आहे त्याची कदर आपल्याला कधीच नसते हा निसर्गाचा नियम आहे आणि पुरुष या निसर्ग नियमांचे नीट पालन करतात. या मागील एक प्रमुख कारण म्हणजे पती आपल्या बायकोला रोज रोज पाहून कंटाळतात. मग जोप...